नमस्कार स्मार्ट उद्योजक मित्रा.. (माझ्यापेक्षा मोठ्यांचा आदर करून मित्र हा शब्द गृहीत धरावा)

प्रथम मी तुमचे अभिनंदन करतो कि तुम्ही व्यवसाय करताय.

महाराष्ट्राला उद्योजकांची गरज आहे, पूर्ण अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्यासाठी,

इंटरनेट मुळे जग अगदी जवळ आलं आहे.

प्रत्येक वव्यवसायाची माहिती ऑनलाईन भेटत आहे.

मग आपण च का आपला व्यवसाय ऑनलाईन रजिस्टर करू नये?

तुमचा प्रॉडक्ट आणि सर्विसेस ऑनलाईन असल्या पाहिजे.

गुगल आपल्याला माहित च आहे.
जगातलं सर्वात मोठं सर्च इंजिन.

त्याने प्रत्येक व्यवसायिकाला ऑनलाईन वेबसाइट चा प्लॅटफॉर्म करून दिला आहे.

Google My Business

GMB वर तुम्ही तुमचा

Business Name
Address/Services Area
Contact Number
Products Information, Images
Services

अगदी फ्री मध्ये रजिस्टर करू शकता.

एकदा रेजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला व्हेरिफिकेशन मेल किंवा लेटर येत त्या ऍड्रेस वर.

मग एक छान वेबपेज बानू शकता तुम्ही.

आता तुमच्या मनात भरपूर
प्रश्न पडले असतील

कुठे करायचं ?

कसं करायचं ?
काय काय लागेल.
याचा मला काय फायदा होईल ?
माझा व्यवसाय वाढेल का याने?

असे बरेच प्रश्न पडले असतील….

मी राहुल चव्हाण
Website Developer

तुम्हाला पूर्ण प्रोसेस मध्ये मदत करेन.

प्रत्येकाला कॉल वर Process सांगायला मला खूप वेळ लागला असता तरीपण खूपच कमी व्यावसायिकांना मी मदत करू शकलो असतो.

म्हणून मी एक Live Seminar(Free) ठेवला आहे.

हा सेमिनार ऑनलाईन मोबाइल किंवा कॉम्पुटर वर पाहू शकाल.

आणि त्याच वेळी आपण सर्वांचे वेबपेजेस प्रॅक्टिकलली बनवून दाखवणार आहोत.

मला तुमचा WhatsApp नंबर किंवा ई-मेल द्या मी.
वेळ आणि कशावर पाहायचं ते कळवेन.